Ad will apear here
Next
शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या वेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, डॉ. पी. डी. राऊत, डॉ. एस. एस. महाजन, डॉ. जे. एच. कराडे, डॉ. एन. बी. गायकवाड, डॉ. जे. एस. बागी, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. पी. एस. पांडव, देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZHZCB
Similar Posts
महात्मा बसवेश्वर यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात आज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
‘उच्च शिक्षणाला चालना देणारा अर्थसंकल्प’ कोल्हापूर : ‘जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रगतीचा ‘रोड मॅप‘ दर्शविणारा, उच्च शिक्षणाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.
‘डीकेटीई’च्या प्रा. सचिन लांडगे यांना पीएचडी इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये टेक्स्टाइल केमिस्ट्री विभागात कार्यरत असणारे प्रा. सचिन लांडगे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत पीएचडी इन टेक्स्टाइल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त झाली आहे.
‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’ रत्नागिरी : ‘विद्यार्थी नापास झाला की त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम नातेवाईक, शेजारी करतात. मग व्यवस्थेलाही दोषी ठरवले जाते. नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे, ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता वाढवू नका. अपयशाची कारणे शोधून यश मिळवा. स्वराज्य संस्था सकारात्मकता निर्माण

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language